• शेतीत खर्च केलेला एक आणि एक रूपयाचा हिशोब, व आलेल्या पैशाचा ताळमेळ ठेवायाची सोपी आणि सहज पद्धत
• शेतीचा पूर्ण जमा खर्च, उत्पन्न, कामाचे नियोजन, हवामान, पिकांची तुलना, हजेरी व इतर महत्वपूर्ण कामे, सर्व काही एका जागी
• शेतात होणाऱ्या सर्व कामांचे विश्लेषण, मागील पिकाच्या खर्चा वरुण ह्या वर्षी च्या पिकाचे बजेट काढ़ने, खर्च कुठे कमी करू शकतो, उत्पन्न कोठे वाढवू शकतो, आणि बरेच काही
• प्रत्येक पिकांचा जमा - खर्च
• सर्व पिकांचा, प्रत्येक शेताचा हिशोब एका ठिकाणी
• येणारे उत्पादनाचे प्रतवारी नुसार नोंद
• प्रत्येक पिकाचे नियोजन
• प्रत्येक पिकाचे बजेट काढण्याची सोय
• पूर्ण पिकाचा जमा - खर्च
• कोणत्या कामासाठी किती खर्च झाला
• पिकाला प्रत्येक महिन्यात येणारा खर्च
• येणारे उत्पन्न कसे, कुठून, आणि कधी आले.
• प्रत्येक पिकांमधुन / शेतामधून/ वार्षिक फायदा - तोटा
• पिकासाठी वापरलेले नियोजन (Schedule)